Mobile app launching

नमस्कार! ..असं म्हणतात की, change is the only truth! बदल हे शाश्वत सत्य आहे आणि काळानुसार बदलणं हे तर अपरिहार्य आहे. किंबहुना त्या बदलांमुळे आयुष्यात रोज नवी उत्सुकता आहे. आम्ही सुध्दा बदलत्या काळाचा वेध घेऊन एक छोटा प्रयत्न करत आहोत..‘वैष्णवी वधुवर सुचक’ चे मोबाईल एप आपल्या सेवेत आणून! यामुळे योग्य जोडीदार निवडण्याची प्रक्रिया होईल अधिक सोपी आणि भविष्य असेल शब्दश: तुमच्या हातात! आपण आजवर आमच्या प्रत्येक प्रयत्नाचे मनापासून स्वागत केले आहे, आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. या मोबाईल एपला सुध्दा आपण असाच प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवाल ही नम्र अपेक्षा. धन्यवाद! आपली, सौ. सीमा रत्नाकर सराफ संचालिका (VVSK). vaishnavivadhuvar.com आता सहज आणि सोप्या मोबाईल अँपवरही उपलब्ध, डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://tinyurl.com/ydxackt3